नागपूर महापालिकेत मध्ये रिक्त पदे करिता 22 जागा थेट मुलाखत
नागपूर महानगरपालिका भरती 2023
पदाचे नाव अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
रिक्त पदे 22
वय मर्यादा 65 वर्ष
नोकरीचे ठिकाण नागपूर
फॉर्म भरणे ऑफलाइन
निवड प्रक्रिया मुलाखत
मुलाखतीचा पत्ता नागपूर महानगरपालिका सिविल लाईन आरोग्य विभाग पाचवी माला नागपूर मुलाखतीची तारीख 11 जुलै 2023 पासून दर मंगळवारी
शिक्षणाची पात्रता एमबीबीएस
वयाची अट 65 वर्ष
सिलेक्शन प्रोसेस इंटरव्यू