Showing posts with label वर्तमान भरती. Show all posts
Showing posts with label वर्तमान भरती. Show all posts

Friday, July 14, 2023

(PCM Panvel) पनवेल पनवेल महानगरपालिका 377 जागा भरती प्रक्रिया

 





पनवेल महानगरपालिका आस्थापना वरील गट अ ते गट मधील रिक्त पदे असणारी पदे सरळ सेवा परमेशाने भरण्यासाठी जाहिरात कार्यालय क्रमांक आणि प्रसिद्ध करण्यात आली आहे


जाहिरातीमधील पदेही प्रशासकीय अभियांत्रिक तांत्रिक विधी अग्निशामक सेवा सुरक्षा सेवा माहिती तंत्रज्ञान चे वाले का वित्त सेवा उद्यान सेवा शहर विकास सेवा यंत्र की सेवा सार्वजनिक आरोग्य सेवा क्रीडा सेवा निम वैद्यकीय सेवा पशुवैद्यकीय सेवा लेखापरीक्षण सेवा इत्यादी समावेश आहेत त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे तसेच परिस्थिती होण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की जाहिरात एक 2023 नुसार गट असे घटक मधील एकूण 377 पदे असून अर्ज करण्याचा कालावधी तेरा साथ २०२३ पासून दिनांक 17 आठ 2018 पर्यंत रोजी इच्छुक उमेदवारांनी आपल्या संकेतस्थळावर फॉर्म भरून घेण्यात यावे 17 8 2013 दिवशी रात्री अकरा वाजून 55 मिनिटापर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील उपरोक्त जाहिरातीला अनुषंगाने रिक्त पदे खालील प्रमाणे आहेत

  1. माता व बाल संगोपन अधिकारी गट स्केल आहे 56 हजार 100 एक लाख 77 500 पद एक
  2. शेरो काय शेरो अधिकारी गट पेमेंट स्केल 56हजार  हजा अधिक पद एक
  3.  हिवताप अधिकारी गट पद एक
  4. वैद्यकीय अधिकारी गट  पद पाच
  5. पशु शल्य चिकटणारी ऑफिसर पद एक
  6. महापालिका उपसचिव पदे











https://youtube.com/@musicalwoldsong




महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद संचालक विविध पदाच्या 1782 जागा करिता प्रसिद्ध

 

 राज्य शासनाच्या नगरपरिषद संचालक मध्ये अधिनिष्ठ विविध पदाच्या सर्वांगी विविध पदाच्या एकूण 1782 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे





विविध पदाचे एकूण 1782 जागा त्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक विद्युत अभियांत्रिक संगणक अभियांत्रिक जल व स्वच्छता अभियंता लेखापाल लेखापाल कर निर्धार व प्रशासकीय अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक या पदांच्या जागा




अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येईल


विशेष सूचना

प्रत्येक संवर्धनि हा खरेदी करण्याच्या पदाच्या वेतनश्रेणीचा सविस्तर तपशील सर्वांगीण सामाजिक व समांतर आरक्षण तपशील व पदसंख्या संबंधित पदासाठी आवश्यक प्रतिमा शैक्षणिक पात्रता व इतर अर्थात तसेच

 नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून भरवण्यात पदाच्या तपशील इतर अनुषंगवादी सविस्तर जाहिरात

 उमेदवार सूचना परीक्षा योजना नमूद करण्यात आले आहेत या पदासाठी आयोजित ऑनलाईन पद्धतीने परीक्षा व बहुपर्यायी परीक्षा होणार आहे परीक्षेचे सविस्तर अभ्यास करून तसेच परीक्षेचे आधीच माहिती संचालक


 संकेतस्थळावर एचटीटीपी या उपलब्ध आहे पदासाठी अर्ज करण्यासाठी नमूद करता भारत पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन संचालक संकेतस्थळावर करायचे आहे व


Thursday, July 13, 2023

कृषी विभागात नवीन भरती २०२३

 कृषी विभागात नवीन भरती २०२३ 


 






पदाचे नाव   वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक (गाट - क )

रिक्त पदे   १८ पदे 

नोकरी टिकण पुणे 

शैक्षणिक पात्रता पद्विधार 












Sunday, July 9, 2023

महावितरण मध्ये 26 पदाची भरती 2023

 

महावितरण मध्ये 26 जागांसाठी विविध पदांची भरती 2023

महाराष्ट्राचे वीज वितरण कंपनी लिमिटेड मुंबई भरती 2023

पदाचे नाव मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता महाव्यवस्थापक जे टी मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी उप महाव्यवस्थापक सहाय्यक महाव्यवस्थापक

एकूण पदे रिक   : 26 पदे

नोकरीचे ठिकाण  : मुंबई

फॉर्म भरण्यासाठी   :ऑफलाइन

आवेदन का अंतिम तारीख    :27 जुलै 2023

आवेदन पाठवण्याचा पत्ता : मुख्य व्यवस्थापक एच आर महाराष्ट्र
 राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड चौथा मजला प्रकाश सिंहगड वांद्रे पूर्व मुंबई,- 51













Tuesday, July 4, 2023

कोतवाल भरती मुंबई उपनगर

 मुंबई उपनगर अंधेरी बोरीवली कुर्ला मध्ये

कोतवाल भरती 2023

तहसीलदार कार्यालय मुंबई उपनगर अंधेरी बोरीवली कुर्ला भरती 2023

पदाचे नाव कोतवाल
पदे 25 रिक्त पदे
नोकरीचे ठिकाण मुंबई उपनगर अंधेरी बोरवली कुर्ला


शिक्षणाची अट उमेदवार शैक्षणिक पात्रता किमान इयत्ता चौथी पास असणे आवश्यक आहे


वयाची आठ 18 ते 40 वर्ष फॉर्म भरताना ऑफलाईन आहे



खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 700 रुपये मागासवर्गीय उमेदवारांना पाचशे रुपये



शेवटची तारीख 17 जुलै 2023



अर्ज सादर करण्यासाठी चा पत्ता तहसीलदार तहसील कार्यालय अंधेरी बोरीवली कुर्ला यांच्याकडे कार्यालयात

अजित पवार गटाचे खातेवाटप अपडेट

अजित पवार गटाचे खातेवाटप अपडेट  अर्थ - अजित पवार  कृषी - धनंजय मुंडे सहकार-  दिलीप वळसे पाटील वैद्यकीय शिक्षण  - हसन मुश्रीफ अन्न नागरी पुरव...