मुंबई उपनगर अंधेरी बोरीवली कुर्ला मध्ये
कोतवाल भरती 2023
तहसीलदार कार्यालय मुंबई उपनगर अंधेरी बोरीवली कुर्ला भरती 2023
पदाचे नाव कोतवाल
पदे 25 रिक्त पदे
नोकरीचे ठिकाण मुंबई उपनगर अंधेरी बोरवली कुर्ला
शिक्षणाची अट उमेदवार शैक्षणिक पात्रता किमान इयत्ता चौथी पास असणे आवश्यक आहे
वयाची आठ 18 ते 40 वर्ष फॉर्म भरताना ऑफलाईन आहे
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 700 रुपये मागासवर्गीय उमेदवारांना पाचशे रुपये
शेवटची तारीख 17 जुलै 2023
अर्ज सादर करण्यासाठी चा पत्ता तहसीलदार तहसील कार्यालय अंधेरी बोरीवली कुर्ला यांच्याकडे कार्यालयात
No comments:
Post a Comment