राज्य शासनाच्या नगरपरिषद संचालक मध्ये अधिनिष्ठ विविध पदाच्या सर्वांगी विविध पदाच्या एकूण 1782 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे
विविध पदाचे एकूण 1782 जागा त्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक विद्युत अभियांत्रिक संगणक अभियांत्रिक जल व स्वच्छता अभियंता लेखापाल लेखापाल कर निर्धार व प्रशासकीय अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक या पदांच्या जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येईल
विशेष सूचना
प्रत्येक संवर्धनि हा खरेदी करण्याच्या पदाच्या वेतनश्रेणीचा सविस्तर तपशील सर्वांगीण सामाजिक व समांतर आरक्षण तपशील व पदसंख्या संबंधित पदासाठी आवश्यक प्रतिमा शैक्षणिक पात्रता व इतर अर्थात तसेच
नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून भरवण्यात पदाच्या तपशील इतर अनुषंगवादी सविस्तर जाहिरात
उमेदवार सूचना परीक्षा योजना नमूद करण्यात आले आहेत या पदासाठी आयोजित ऑनलाईन पद्धतीने परीक्षा व बहुपर्यायी परीक्षा होणार आहे परीक्षेचे सविस्तर अभ्यास करून तसेच परीक्षेचे आधीच माहिती संचालक
संकेतस्थळावर एचटीटीपी या उपलब्ध आहे पदासाठी अर्ज करण्यासाठी नमूद करता भारत पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन संचालक संकेतस्थळावर करायचे आहे व