महसूल विभाग तलाठी पदाची भरती एकूण 4625
महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग अंतर्गत तलाठी गट क संवादातील एकूण पदे चार हजार सहाशे पंचवीस पदाची जागा सर्व सेवा भरती लवकरात लवकर चालू होणार आहे सदर तलाठी पदाची भरती जाहीर आणि जिल्ह्यात त पदांची उपलब्ध करून देण्यात येणे असून 17 ऑगस्ट 2023 ते दिनांक 12 सप्टेंबर 2023 यादरम्यान महाराष्ट्रात एकूण 36 जिल्ह्यात केंद्रात ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे मात्र सदर भरती प्रक्रिया अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसून त्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल
No comments:
Post a Comment