Saturday, June 17, 2023

एमपीएससी चा निकाल जाहीर

 सांगली प्रमोदचा प्रमोद चौगुले आणि पहिली बीडची कन्या सोनाली ने म्हात्रे


महाराष्ट्रमहाराष्ट्र राज्यांनी एमपीएससी मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गेल्या सात ते नऊ मार्च दरम्यान घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 चा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर प्रमोद बालासाहेब चौगुले यांनी सर्व साधारण उमेदवारातून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे तर सोनाली अर्जुनराव मैत्री ही मुलींनी महिला महिलांमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे तसेच विशाल महादेव यादव हा मागासवर्गीय उमेदवार मधून प्रथम आला आहे हा निकाल आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे त्यानुसार 405 पदाकरिता

No comments:

Post a Comment

अजित पवार गटाचे खातेवाटप अपडेट

अजित पवार गटाचे खातेवाटप अपडेट  अर्थ - अजित पवार  कृषी - धनंजय मुंडे सहकार-  दिलीप वळसे पाटील वैद्यकीय शिक्षण  - हसन मुश्रीफ अन्न नागरी पुरव...