Sunday, June 11, 2023

पी एम किसान अपडेट चौदावा हप्ता

 खुशखबर खुशखबर किसान अपडेट चौदावा 

 लवकरात लवकर येत आहे तरी आपण आपल्या बँकेची केवायसी पीएम किसान केवायसी व बँक केवायसी करून घेण्यात यावे पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक वर्षातून तीन वेळा व दोन वेळा सहा हजार रुपयाची रक्कम दिली जाते शेतकऱ्यांना 14 वा अध्याची प्रतिक्षा आहे नवी दिल्ली येथील श्री नरेंद्र नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पी एम किसान सन्मान योजना सुरू केली आहे व त्या योजनेनुसार शेतकऱ्यांना खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जातात शेतकऱ्यांच्या खात्याचे रक्कम तीन टप्प्यात पाठवली जाते आतापर्यंत या योजनेअंतर्गत 13 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली आहे व शेतकऱ्यांनी आता चौदावा हप्त्याची कधी येणार याची वाट पाहत आहेत शेतकऱ्यांना आता 14 वा हप्ता हप्त्याची रकमेची जास्त वेळ थांबावं लागणार नाही माध्यमातील रिपोर्ट जून महिन्यात पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमे वर्ग केले जाण्याची शक्यता आहे पी एम किसान सन्मानित योजना 14 वा हप्ता रक्कम ही शेतकऱ्यांनाही केवायसी पूर्ण करणे ही आवश्यक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीकडे जाणे आवश्यक आहे पी एम किसान सन्मान निधी योजना 2020 व 23 मध्ये 14 वा हप्ता आणि तेरावा हप्ता 17 फेब्रुवारी रोजी पडला होता तरी शेतकऱ्यांनी पीएम किसान मिळण्यासाठी केवायसी अनिवार्य आहे तरी शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी अनिवार करण्यात आली आहे जर ही केळशी केली नसेल तर रक्कम मिळणार नाही पीएम किसान योजने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन मोबाईल नंबर आधार नंबर क्रमांक एक केवायसी पूर्ण करून केले जाऊ शकते याशिवाय पीएम किसान केंद्रावरून देखील ही प्रक्रिया करू शकतात





No comments:

Post a Comment

अजित पवार गटाचे खातेवाटप अपडेट

अजित पवार गटाचे खातेवाटप अपडेट  अर्थ - अजित पवार  कृषी - धनंजय मुंडे सहकार-  दिलीप वळसे पाटील वैद्यकीय शिक्षण  - हसन मुश्रीफ अन्न नागरी पुरव...