Saturday, June 10, 2023

पिंपरी चिंचवडमधल्या महानगरपालिका भर्ती



 पी Chinchwad Mahanagar Palika pad Bharti ek number Shapath swachhata nirikshak Do Number Shapath yas sar hot video पद भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिका लवकरात लवकर पद भरून घेण्यात येत आहे तरी आपण महानगरपालिकेच्या ठिकाणी आरोग्य विभाग या ठिकाणी भेट घ्यावी तसेच पहिलं पहिलं पद स्वच्छता निरीक्षक दुसरा पद असिस्टंट स्वच्छता निरीक्षक असिस्टंट अशा रीतीने नऊ सहा 2023 रोजी ठीक सकाळी दहा वाजता इच्छुक उमेदवारांनी महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट ओरिजनल सोबत घेऊन जावेद व तुमचा जागीच इंटरव्यू घेतला जाईल आणि तुम्हाला सांगण्यात येईल की आपण सिलेक्ट झाला की नाही आणि डॉक्युमेंट ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला कॉल करून नंतर सांगतील की तुम्ही सिलेक्शन झालं आहे की नाही तरी ही पद भरती 11 महिन्याची कंत्राटी पद असून इच्छुक उमेदवारांनी कार्यालयाशी संपर्क साधावा

१ आपली पदभरती ही नेमणूक ही सहा महिन्याच्या तात्पुरती हंगामी स्वरूपात आहे नंबर दोन इंटरव्यू घेतल्यानंतर उमेदवारास कोणताही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही अन्यथा पैसे दिले जाणार नाहीत सर्व उमेदवारांनी इंटरव्यूच्या उपस्थित राहण्याचे स्थानिक आर्थिक जातीचे प्रमाणपत्र वैद्य प्रमाणपत्र व अनुभवाचा आवश्यक असलेले मूळ पत्र व साक्षी साक्षी किंवा प्रत उदाहरणात गुणवत्ता मार्कशीट फोटो इतर कागदे बंधनकारक आहेत जर उमेदवाराची निवड झाली असता खालील प्रमाणे निष्कर्ष दोन उमेदवारांचे गुण जर सारखे असले तर त्यांच्या मागील जन्म तारीख वयाच्यानुसार व मार्क मिळून नुसार घेण्यात येईल निवड झालेल्या उमेदवाराने एकत्रित मानधन अन्यथा कोणत्याही सोयी सुविधा हक्क व आर्थिक लाभ देण्यात येणार नाही मग मानधन उमेदवारांना चार किरकोळ रजा एक सुट्टी साप्ताहिक उमेदवार जर अपात्र ठरला उमेदवाराला कोणत्याही पत्रे वार केला जाणार नाही मनपा सेवेत आपण आपल्या चुकीमुळे मनपा कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्याचे भरपाई करून घेण्यात येईल कागदपत्र तपासताना जे उमेदवार शैक्षणिक कारता धारण शिक्षण आवश्यक पूर्तता नाही केल्यास त्यांना पत्र दिले जाईल सूचना उमेदवाराने आपला ईमेल आयडी आवश्यक व मोबाईल नंबर देणे आहे उमेदवार तुमची निवड झाली असता व प्रतिक्षा यादी सूचना वेळोवेळी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट पीसीएमसी सीआयडी डॉट gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल लेखी पत्र व्यवहार एसेमेस केला जाणार नाही उमेदवारांनी भरती प्रक्रियांमध्ये पूर्ण वेळ व पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत संकेतस्थळा सूचना पहावेत संकेतस्थळावर सूचना पाहिल्यानंतर कारणास कोणत्याही तक्रार घेतली जाणार नाही सक्षम महानगरपालिका कार्यालय मध्ये येऊन विचारणा करू नये शेख शेखर सिंग आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका 41 10 18 विनोद झळक सहाय्यक आयुक्त आरोग्य विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका 41 10 18

No comments:

Post a Comment

अजित पवार गटाचे खातेवाटप अपडेट

अजित पवार गटाचे खातेवाटप अपडेट  अर्थ - अजित पवार  कृषी - धनंजय मुंडे सहकार-  दिलीप वळसे पाटील वैद्यकीय शिक्षण  - हसन मुश्रीफ अन्न नागरी पुरव...