27 लाख शेतकरी 27 हजार रुपये प्रति हेक्ट क्रॉप इन्शुरन्स विमा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे आहे की शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना येणार आहे हेक्टरी सत्तावीस हजार शेतकरी आणि सत्तावीस लाख शेतकऱ्यांना भेटणार आहे
आजआज सकाळी क्रॉप इन्शुरन्स या कंपनीकडून शेतकऱ्याची माहिती घेत असताना सत्तावीस लाख शेतकरी बाकी असल्यास दिसल्याने मुख्यमंत्री साहेबांनी असा आदेश दिला की 27 लाख शेतकऱ्यांना 27 हजार रुपये पिक विमा देण्यात यावा
इतर ज्या शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स कंपनीला कंपनीला क्लेमची माहिती न केल्यामुळे शासनाने सरसकट 750 कोटी देण्याचा आदेश दिला आहे
ज्याच्या क्लेम साठी एक हजार पन्नास कोटी देण्यात आले आहेत तरी त्यांनी बँकेची ई केवायसी करणे ही कंपल्सरी आहे कारण ही केवायसी जर नाही केली तर पैसे पडण्यास प्रॉब्लेम होऊ शकतो अशा रीतीने एक लाख शेतकऱ्यांच्या असे प्रॉब्लेम होते की आधार अपडेट नाही बँक च लग्न नाही बँकेत लिंक नाही आधारिक केवायसी नाही अशा काही कारणाने त्यांचे बँकेत पैसे विम्याचे आलेले नव्हते तरी त्यांनी काळजी करायची गरज नाही कारण त्यांना एक हजार पन्नास कोटी दिलेले आहेत तरीपण आपण आपल्या बँकेची जेवायची करणे ही कंपल्सरी आहे
No comments:
Post a Comment