Thursday, June 22, 2023
भरती प्रक्रिया डाटा एन्ट्री ऑपरेटर नागपूर
Monday, June 19, 2023
अमरावती अंगणवाडी भरती 2023 118 जागा जाहिरात 2023 आलेली आहे
बाल कल्याण प्रकल्प भरती अमरावती 2023
पदाचे नाव अंगणवाडी मदत नैसर्गिक पद्धतीने शैक्षणिक बारावी पास वय मर्यादा 18 ते 23 नोकरीचे ठिकाण अमरावती शहर आवेदन का ऑफलाइन ऑफलाइन
आवेदन पाठवायचा पत्ता बालकल्याण विभाग प्रकल्प अधिकारी नगरी प्रकल्प वरुड
कार्यालयाचा पत्ता बाल कल्याण विकास अधिकारी नगरी प्रकल्प अचलपूर दर्यापूर अमरावती ट्रिपल फोर सिक्स झिरो वन
Sunday, June 18, 2023
कुसुम सोलार योजना सुरू झाली आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी भरून घ्या
Saturday, June 17, 2023
27 लाख शेतकऱ्यांना मिळणार 27 हजार रुपये प्रति हेक्टर विमा
27 लाख शेतकरी 27 हजार रुपये प्रति हेक्ट क्रॉप इन्शुरन्स विमा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे आहे की शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना येणार आहे हेक्टरी सत्तावीस हजार शेतकरी आणि सत्तावीस लाख शेतकऱ्यांना भेटणार आहे
इतर ज्या शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स कंपनीला कंपनीला क्लेमची माहिती न केल्यामुळे शासनाने सरसकट 750 कोटी देण्याचा आदेश दिला आहे
एमपीएससी चा निकाल जाहीर
सांगली प्रमोदचा प्रमोद चौगुले आणि पहिली बीडची कन्या सोनाली ने म्हात्रे
Friday, June 16, 2023
तलाठी भरती महसूल विभाग एकूण पदे चार हजार सहाशे पंचवीस
महसूल विभाग तलाठी पदाची भरती एकूण 4625
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती जिल्हा परभणी
राष्ट्रीयराष्ट्रीय आरोग्य परभणी अंतर्गत जाहिरात
Thursday, June 15, 2023
जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती अहमदनगर
जिल्हा परिषद भरती आरोग्य विभाग अहमदनगर
जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती प्रक्रिया अहमदनगरSunday, June 11, 2023
पी एम किसान अपडेट चौदावा हप्ता
खुशखबर खुशखबर किसान अपडेट चौदावा
लवकरात लवकर येत आहे तरी आपण आपल्या बँकेची केवायसी पीएम किसान केवायसी व बँक केवायसी करून घेण्यात यावे पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक वर्षातून तीन वेळा व दोन वेळा सहा हजार रुपयाची रक्कम दिली जाते शेतकऱ्यांना 14 वा अध्याची प्रतिक्षा आहे नवी दिल्ली येथील श्री नरेंद्र नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पी एम किसान सन्मान योजना सुरू केली आहे व त्या योजनेनुसार शेतकऱ्यांना खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जातात शेतकऱ्यांच्या खात्याचे रक्कम तीन टप्प्यात पाठवली जाते आतापर्यंत या योजनेअंतर्गत 13 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली आहे व शेतकऱ्यांनी आता चौदावा हप्त्याची कधी येणार याची वाट पाहत आहेत शेतकऱ्यांना आता 14 वा हप्ता हप्त्याची रकमेची जास्त वेळ थांबावं लागणार नाही माध्यमातील रिपोर्ट जून महिन्यात पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमे वर्ग केले जाण्याची शक्यता आहे पी एम किसान सन्मानित योजना 14 वा हप्ता रक्कम ही शेतकऱ्यांनाही केवायसी पूर्ण करणे ही आवश्यक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीकडे जाणे आवश्यक आहे पी एम किसान सन्मान निधी योजना 2020 व 23 मध्ये 14 वा हप्ता आणि तेरावा हप्ता 17 फेब्रुवारी रोजी पडला होता तरी शेतकऱ्यांनी पीएम किसान मिळण्यासाठी केवायसी अनिवार्य आहे तरी शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी अनिवार करण्यात आली आहे जर ही केळशी केली नसेल तर रक्कम मिळणार नाही पीएम किसान योजने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन मोबाईल नंबर आधार नंबर क्रमांक एक केवायसी पूर्ण करून केले जाऊ शकते याशिवाय पीएम किसान केंद्रावरून देखील ही प्रक्रिया करू शकतात
Saturday, June 10, 2023
महाराष्ट्र शासन वन विभाग भरती
२ फॉरेस्ट गार्ड 2023 पद
३ तेनु पोस्ट 1000 पद
४ सर्वे आर पद 230
वनवन विभागातील वन विभागातील गट क पद सरळ सेवा भरती आहेत तसेच अर्थाह अर्थ हा धारक उमेदवारांना विविध विहित नमूद केलेली अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू डब्ल्यू महाफॉरेस्ट गार्ड डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया रिक्रुटमेंट या टॅब उपलब्ध किंवा लिंक वर क्लिक करण्यात यावे संकेतस्थळावरील जाहिरात नसून उमेदवार संपूर्ण काळजीपूर्वक समजून घेऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा अन्यथा कारवाई केली जाईल प्रस्तुत उमेदवार केवळ एक लिंक वरूनहीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज ऑनलाईन परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येईल प्रकार अर्ज स्वीकारण्यात येणार नाही पद भरती दरम्यान वेळेत संकेतस्थळावर पाहून प्रक्रियेस पुढील उपस्थित राहावे उमेदवाराला कळविण्यात येते
अर्ज अर्ज करण्याची पद्धत
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येईल इतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही जिल्हा रोजगार कार्यालय जिल्हा समाज कल्याण कार्यालय शैक्षणिक कल्याण व इतर उमेदवारांनी स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे अर्ज करताना उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा फॉरेस्ट डॉट जिओ डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन भरती प्रक्रिया रिक्रुटमेंट त्यावर क्लिक करावे भरती प्रक्रिया तुम्हाला प्रत्येक वेळेस नंबर वर एसएमएस केला जाईल त्यानंतर उमेदवारांनी डॉक्युमेंट अपलोड करून पेजवर फोटो जेपीजी फाईल 200kb फोटो तीन पण पैसे मी दाखवितो आहे जेपीजी फाईल जीपीजी फाईल पेमेंट करताना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरून घ्याव्या ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप मराठी 50 गुण इंग्रजी 50 गुण सामान्य ज्ञान 50 गुण बुद्धिमत्ता चाचणी 50 गुण बारावी परीक्षा ही दोन तासाची राहील उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक्य राहील त्याआधी गुण मिळाले उमेदवार गुणवत्ता लेखापाल पदासाठी पात्र राहील
पिंपरी चिंचवडमधल्या महानगरपालिका भर्ती
पी Chinchwad Mahanagar Palika pad Bharti ek number Shapath swachhata nirikshak Do Number Shapath yas sar hot video पद भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिका लवकरात लवकर पद भरून घेण्यात येत आहे तरी आपण महानगरपालिकेच्या ठिकाणी आरोग्य विभाग या ठिकाणी भेट घ्यावी तसेच पहिलं पहिलं पद स्वच्छता निरीक्षक दुसरा पद असिस्टंट स्वच्छता निरीक्षक असिस्टंट अशा रीतीने नऊ सहा 2023 रोजी ठीक सकाळी दहा वाजता इच्छुक उमेदवारांनी महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट ओरिजनल सोबत घेऊन जावेद व तुमचा जागीच इंटरव्यू घेतला जाईल आणि तुम्हाला सांगण्यात येईल की आपण सिलेक्ट झाला की नाही आणि डॉक्युमेंट ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला कॉल करून नंतर सांगतील की तुम्ही सिलेक्शन झालं आहे की नाही तरी ही पद भरती 11 महिन्याची कंत्राटी पद असून इच्छुक उमेदवारांनी कार्यालयाशी संपर्क साधावा
१ आपली पदभरती ही नेमणूक ही सहा महिन्याच्या तात्पुरती हंगामी स्वरूपात आहे नंबर दोन इंटरव्यू घेतल्यानंतर उमेदवारास कोणताही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही अन्यथा पैसे दिले जाणार नाहीत सर्व उमेदवारांनी इंटरव्यूच्या उपस्थित राहण्याचे स्थानिक आर्थिक जातीचे प्रमाणपत्र वैद्य प्रमाणपत्र व अनुभवाचा आवश्यक असलेले मूळ पत्र व साक्षी साक्षी किंवा प्रत उदाहरणात गुणवत्ता मार्कशीट फोटो इतर कागदे बंधनकारक आहेत जर उमेदवाराची निवड झाली असता खालील प्रमाणे निष्कर्ष दोन उमेदवारांचे गुण जर सारखे असले तर त्यांच्या मागील जन्म तारीख वयाच्यानुसार व मार्क मिळून नुसार घेण्यात येईल निवड झालेल्या उमेदवाराने एकत्रित मानधन अन्यथा कोणत्याही सोयी सुविधा हक्क व आर्थिक लाभ देण्यात येणार नाही मग मानधन उमेदवारांना चार किरकोळ रजा एक सुट्टी साप्ताहिक उमेदवार जर अपात्र ठरला उमेदवाराला कोणत्याही पत्रे वार केला जाणार नाही मनपा सेवेत आपण आपल्या चुकीमुळे मनपा कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्याचे भरपाई करून घेण्यात येईल कागदपत्र तपासताना जे उमेदवार शैक्षणिक कारता धारण शिक्षण आवश्यक पूर्तता नाही केल्यास त्यांना पत्र दिले जाईल सूचना उमेदवाराने आपला ईमेल आयडी आवश्यक व मोबाईल नंबर देणे आहे उमेदवार तुमची निवड झाली असता व प्रतिक्षा यादी सूचना वेळोवेळी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट पीसीएमसी सीआयडी डॉट gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल लेखी पत्र व्यवहार एसेमेस केला जाणार नाही उमेदवारांनी भरती प्रक्रियांमध्ये पूर्ण वेळ व पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत संकेतस्थळा सूचना पहावेत संकेतस्थळावर सूचना पाहिल्यानंतर कारणास कोणत्याही तक्रार घेतली जाणार नाही सक्षम महानगरपालिका कार्यालय मध्ये येऊन विचारणा करू नये शेख शेखर सिंग आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका 41 10 18 विनोद झळक सहाय्यक आयुक्त आरोग्य विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका 41 10 18
अजित पवार गटाचे खातेवाटप अपडेट
अजित पवार गटाचे खातेवाटप अपडेट अर्थ - अजित पवार कृषी - धनंजय मुंडे सहकार- दिलीप वळसे पाटील वैद्यकीय शिक्षण - हसन मुश्रीफ अन्न नागरी पुरव...

-
कुसुम सोलार योजना सुरू झाली आहे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आमच्या ग्रुपला ॲड व्हा कुसुम सोलापूर डिटेल्स माहिती घेण्यासाठी वरील दिलेल्...
-
राज्य शासनाच्या नगरपरिषद संचालक मध्ये अधिनिष्ठ विविध पदाच्या सर्वांगी विविध पदाच्या एकूण 1782 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ...
-
पनवेल महानगरपालिका आस्थापना वरील गट अ ते गट मधील रिक्त पदे असणारी पदे सरळ सेवा परमेशाने भरण्यासाठी जाहिरात कार्यालय क्रमांक आणि प्रसिद्ध क...